राज्य
18 hours ago
उपविभागीय अधिकारी यांच्या जादूच्या कांडीने बनवलेल्या युवराज पाटील प्रकरणातील अहवालावर संशयाचा काळा धूर
कराड : पदोन्नतीने मंडलाधिकारी झालेले युवराज पाटील यांच्या सेवाक्रमाशी संबंधित गंभीर अनियमितता उघड होत असून,…
ताज्या बातम्या
2 days ago
बिहार निकालानंतर महाराष्ट्रात काँग्रेसचा ‘एकला चलो रे’चा नारा
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याच…
राज्य
4 days ago
चुकीचा अहवाल बनवण्याच्या नादात उपविभागीय अधिकारी यांनी सत्य आणले प्रशासनाच्या व जनतेच्या दारात
कराड : कराडचे प्रांताधिकारी यांनी आपल्या कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी जीवाचे रान केले आहे. आपल्या स्वतःच्या नोकरीवर…
राज्य
5 days ago
अहवालात सत्य गायब – खोटं रंगवून वरिष्ठांची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यावरती संशयाचे सावट?
कराड : सत्य हे सूर्यप्रकाशासारखं असतं, कितीही झाकलं तरी कधीतरी उघडंच होतं! अशीच अवस्था आता…
राज्य
6 days ago
कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांची धडक तपासणी; उशिरा येणाऱ्यांना मिळाले ‘वेळेचे धडे’
कराड : कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या विविध कार्यालयातील कर्मचारी…
राज्य
6 days ago
प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडून अप्पर जिल्हाधिकारी यांना चुकीचा व दिशाभूल करणारा अहवाल सादर
कराड : कराड उपविभागीय कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार हे गेली 35 दिवस झाले धरणे…
राज्य
7 days ago
हवालदार प्रविण काटवटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
कराड ः शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या प्रवीण बाळकृष्ण काटवटे (वय ५१, रा. दक्षिण तांबवे,…
राज्य
1 week ago
बनावट मतदार, खरे अधिकारी आणि गप्प लोकशाही! कापिल गावात घोटाळ्याचा मुखवटा फाडणारे आंदोलन प्रशासनाकडून दडपण्याचा प्रयत्न!
कराड : कराड तालुक्यातील कापिल गावात लोकशाहीला काळा डाग लावणारा बनावट मतदार घोटाळा उघडकीस आला…
क्राइम
1 week ago
गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या दोघांना अटक
कराड ः सैदापूर, ता. कराड येथे कृष्णा कॅनॉल परिसरात बेकायदा पिस्तूल घेवून फिरणाऱ्या दोघांना डीवायएसपी…
राज्य
2 weeks ago
रहिमतपूर नगरपालिका सत्तांतराच्या दिशेने
कराड ः रहिमतपूर येथील माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश…











