मुख्य संपादक : गणेश पवार
-
राज्य
दिवाळीनंतर आझाद मैदानावर भ्रष्टाचाराच्या बॉम्बची मालिका! पुरवठा विभागातील महेश जाधवांसह अधिकाऱ्यांच्या बदल्या-पदोन्नत्यांचा हिशेब; तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या कारभारावरही १४ तक्रारींचा घणाघात, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही आता जबाबदारी निश्चित होणार?
कराड : दिवाळी संपली, पण आंदोलकांची दिवाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे! आतापर्यंत फक्त फटाक्यांची आतषबाजी होती, आता थेट…
Read More » -
राज्य
२६ रास्त धान्य दुकानांचे नूतनीकरण रखडवून जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी नेमके काय साधले? तक्रारीनंतर जुन्या तारखांच्या स्वाक्षऱ्या दाखविण्याचा प्रयत्न झाला का? आर्थिक तडजोडीच्या संशयाने सातारा जिल्हा पुरवठा विभागात खळबळ? तब्बल २६ दुकानांच्या रजिस्टरवर सह्याच नाहीत; राजमाने यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह?
सातारा जिल्ह्यातील तब्बल २६ रास्त धान्य दुकानांच्या परवाना नूतनीकरणाच्या मूळ नोंदवहीत नूतनीकरणाचे शिक्के मारण्यात आलेले असताना जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली…
Read More » -
राज्य
तीन वर्षे बोगस हजेरीचा खेळ सुरू असताना जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने आणि सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी भारतकुमार तुंबडे झोपले होते का? गोदाम तपासणी नेमकी कशासाठी; भ्रष्टाचाराला अभय देण्यासाठी? टोळी क्रमांक ९६ प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व दोषींवर गुन्हे दाखल करा; कारवाई झाल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही!
कराड तालुक्यातील शासकीय धान्य गोदामातील टोळी क्रमांक ९६ च्या कथित बोगस हजेरी प्रकरणाने सातारा जिल्हा पुरवठा विभागाच्या कारभाराचा बुरखा फाडला…
Read More » -
राज्य
साहीला नायकवडे यांच्या कथित पैशांच्या प्रभावापुढे वैशाली राजमाने आणि भारतकुमार तुंबाडे यांची शरणागती? गंभीर गैरकारभाराचा अहवाल समोर, तरीही साहीला नायकवडे त्याच खुर्चीवर! नेमके कोणाचे आर्थिक हित जपले जात आहे?
कराड तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती साहीला नायकवडे यांच्या कार्यकाळातील कथित अनियमितता, अधिकाराचा गैरवापर आणि नियमबाह्य कामकाजाबाबत चौकशी समितीने…
Read More » -
राज्य
सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्या खुर्चीला भ्रष्ट कारभाराचे संरक्षण कवच? खालच्या स्तरावर एसीबीच्या कारवाया, वरच्या स्तरावर संशयास्पद मौन? कनिष्ठांच्या इशाऱ्यावर जिल्ह्याचा कारभार आणि पाकिटांच्या चर्चेने प्रशासनाची अब्रू वेशीवर? खुर्ची खाली झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, आंदोलकांचा आरपारचा एल्गार?
कराड : सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती वैशाली राजमाने यांना नेमके कोणत्या निकषांवर या महत्त्वाच्या पदावर बसविण्यात आले? पुरवठा विभागातील…
Read More » -
राज्य
कराड तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या कथित कारभाराचा आझाद मैदानावर हिशोब! १५५ चे कथित चुकीचे आदेश आणि गौण खनिज प्रकरणाचा पर्दाफाश; गोळेश्वर येथील पै. खाशाबा जाधव क्रीडा संकुलासाठी कापील गावातील चार गुंठे क्षेत्राची चुकीच्या पद्धतीने खरेदी करून शासनाचे १९ लाख ६० हजारांचे नुकसान केल्याचा आरोप! मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी नातेवाईक असल्याने अभय मिळत आहे का?
कराड : कराड तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी साहिला नायकवडे यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे.…
Read More » -
राज्य
२८ दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरूच! आता साहीला नायकवडे यांच्यापुरते आंदोलन मर्यादित राहणार नाही; जिल्हा पुरवठा अधिकारी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, चौकशी समिती आणि आठवले यांच्याविरोधात पुराव्यांसह तक्रारींचा भडिमार!
कराड : मुंबईतील आझाद मैदानावर पुरवठा निरीक्षण अधिकारी साहीला नायकवडे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता अधिक आक्रमक…
Read More » -
राज्य
कराड उत्तरमधील कथित बोगस मतदानाचा दिवाळीनंतर मोठा स्फोट! काहींचा गैरसमज एसआयआरमधून दूर होणार; अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातच मतदार नोंदणी वाढली आणि त्याच काळात मोठ्या प्रमाणात नावे वगळली गेली? कागदपत्रे आणि पुराव्यांसह एकामागून एक गौप्यस्फोट होणार?
कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणीबाबत काहींना असा मोठा गैरसमज आहे की, येथे काहीही चुकीचे घडलेले नाही, कोणताही…
Read More » -
राज्य
२,६७५ रेशनकार्डांचे नियमबाह्य वाटप योग्य वाटते का? साहीला नायकवडे यांना वाचवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या वरती दबावतंत्र कोण वापरत आहे? कराड उत्तरच्या आमदारांच्यासह जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी साहिला नायकवडे यांचे काम योग्य वाटत आहे का या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी!
कराड : कराड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील साहीला नायकवडे यांच्या कामकाजाबाबत चौकशी अहवालातून समोर आलेल्या गंभीर अनियमिततांमुळे आता केवळ संबंधित…
Read More » -
राज्य
कृष्णा कारखान्याच्या राजकारणात विलासकाकांचा शब्द चालायचा, आता कराड दक्षिणच्या सहकारात अतुल भोसले यांच्या पाठिंब्याची ताकद! बाळासाहेब पाटील ते उदयसिंह पाटील-उंडाळकर सलग दोन विजय; सहकाराच्या राजकारणात अतुल भोसले ठरले नवे केंद्रबिंदू!
कराड : कराड दक्षिणच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात सध्या आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाची, राजकीय वजनाची आणि संघटनात्मक ताकदीची…
Read More »