राज्य
-
अधिकाऱ्यांचा पैशांमध्ये वाटा नसेल तर खाजगी कर्मचाऱ्यांचा पगार कोण करत ? (भाग अकरावा)
कराड : तालुक्यातील पुरवठा विभागामध्ये कार्यरत असलेल्या खाजगी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती व त्यांच्या मानधनाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची…
Read More » -
कटपानमळा येथील उकरलेला डांबरी रोड करू नये म्हणून कोणाची तक्रार ? (भाग अठरावा)
कराड : कटपानमळा परिसरातील रस्त्याच्या कामामुळे सध्या ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वी अस्तित्वात असलेला डांबरी रस्ता कॉन्ट्रॅक्टदारांनी…
Read More » -
नवीन अथवा दुबार रेशन कार्ड काढण्यासाठी ज्यादा घेतलेल्या पैशांमध्ये अधिकाऱ्यांचा वाटा ? (भाग दहावा)
कराड : नवीन तसेच दुबार रेशन कार्ड काढण्याच्या प्रक्रियेत कराड परिसरात गंभीर गैरप्रकार होत असल्याची जोरदार चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू…
Read More » -
मंजूर ठिकाणापासून रस्ता करू नये अशी लेखी तक्रार कोणी केली ? (भाग सतरावा)
कराड : कापिल कटपानमळा परिसरातील रस्त्याच्या कामाबाबत सध्या गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित रस्ता ज्या ठिकाणावरून मंजूर करण्यात आला…
Read More » -
नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी व दुबार रेशन कार्ड काढण्यासाठी नक्की खर्च किती येतो ? (भाग नववा)
कराड : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नागरिकांना अन्नसुरक्षा देण्यासाठी रेशन कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. शासनाच्या नियमांनुसार रेशन कार्ड…
Read More » -
एखाद्या रस्त्याचे अस्तित्व संपवण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना आहे का? (भाग सोळावा)
कराड : कापील गावातील घुमट मळा ते टेकावरचा मळा हा रस्ता केवळ माती, खडी आणि डांबराचा तुकडा नाही; तो गावकऱ्यांच्या…
Read More » -
कराड पुरवठा विभागामध्ये खाजगी नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार कोणाकडून? (भाग आठवा)
कराड : कराड येथील पुरवठा विभाग सध्या एका गंभीर चर्चेच्या भोवऱ्यात सापडला असून, शासकीय नियुक्ती असलेल्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त खाजगी व्यक्तींकडून कामकाज…
Read More » -
कापिलमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून झालेला रस्ता गेला चोरीला ? (भाग पंधरावा)
कराड : घुमट मळा ते टेकावरचा मळा या रस्त्याबाबत उघडकीस आलेली माहिती ही केवळ प्रशासनातील त्रुटी नसून सार्वजनिक निधीच्या वापरावर…
Read More » -
कराड पुरवठा विभागामध्ये शासकीय कर्मचारी असतानाही खाजगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती कोणाच्या आशीर्वादाने ? (भाग सातवा)
कराड : कराड तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग हा रेशनकार्ड, धान्य वितरण, सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि नागरिकांच्या अन्नसुरक्षेशी संबंधित अत्यंत संवेदनशील…
Read More » -
नोंदीत नसलेला रस्ता ‘प्रमुख जिल्हा मार्ग’ म्हणून दर्जोन्नत? प्रस्ताव प्रक्रियेवर गंभीर कायदेशीर प्रश्न (भाग चौदावा)
कराड : कराड तालुक्यातील एका रस्त्याबाबत अत्यंत गंभीर आणि प्रशासनाला कायदेशीर अडचणीत आणणारी बाब समोर येत आहे. उपलब्ध माहितीनुसार संबंधित…
Read More »