
कराड : येथील उंडाळे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी – उंडाळे, ता. कराड सोसायटीच्या निवडी नुकत्याच संपन्न झाल्या. यामध्ये चेअरमनपदी प्रा. अरुण पाटील व व्हाईस चेअरमनपदी दीपक आबंवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
विकास सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक नुकती संपन्न झाली. यावेळी झालेल्या बैठकीत प्रा. अरुण पाटील व दीपक कांबळे यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर संस्थेचे मार्गदर्शक, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील-उंडाळकर यांसह मान्यवरांनी नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन केले.