सातारा
-
शिधापत्रिकांचा हिशोब जुळत नाही, रेकॉर्ड बेपत्ता; शुल्काच्या पावत्या नाहीत, माहिती फलकही नाही! २२८७ अर्जांत कागदपत्रांचा अभाव चौकशी अहवालाने पुरवठा अधिकाऱ्यांच्या देखरेखीवरच गंभीर प्रश्नचिन्ह?
कराड : कराड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात हस्तलिखित व ई-शिधापत्रिका वितरण प्रक्रियेतील अनियमितता, शुल्काबाबत नागरिकांना माहिती उपलब्ध नसणे, अधिकृत पावत्या…
Read More » -
४८८ रेशन कार्डांचे पुरावे चौकशी समितीसमोर; लेखी म्हणणेही दिले, तरी अहवालात तक्रारदारांचा एक शब्दही नाही! भारतकुमार तुंबडे यांच्या चौकशीवरच गंभीर प्रश्नचिन्ह; पुरवठा अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी पुरावे दडपले का?
कराड : कराड तालुक्यात एका गावातून दुसऱ्या गावात वर्ग करण्यात आलेल्या रेशन कार्डांच्या प्रकरणात चौकशी समितीसमोर तक्रारदार तथा आंदोलकांनी तब्बल…
Read More » -
लाभार्थ्यांची संमती नाही, स्वतंत्र अभिलेख नाही; मग शिधापत्रिका कोणाच्या आदेशाने वर्ग झाल्या? चौकशी समितीच्या अहवालाने कराड पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह!
कराड : कराड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत शिधापत्रिकाधारकांची नावे एका रास्त भाव दुकानातून दुसऱ्या रास्त भाव दुकानात वर्ग करण्याच्या प्रकरणात…
Read More » -
मित्राला वाचवण्यासाठी चौकशीला जानेवारीवरच ब्रेक? निलेश जाधवांच्या कार्यकाळातील फेब्रुवारी-मार्च 2025ची हजेरी तपासलीच नाही; ‘P’ची नोंद पुराव्यांसह समोर, मग भारतकुमार तुंबडे यांनी हे दोन महिने का उघडले नाहीत?
कराड : कराड शासकीय धान्य गोदामातील टोळी क्रमांक 96 मधील हजेरीपत्रक प्रकरणाने आता चौकशीच्या निष्पक्षतेवरच गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.…
Read More » -
गैरहजर कामगार कागदावर हजर; बँक खात्यात पैसे जमा! हजेरी-वाटणी पत्रकाचा मेळच नाही; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सह्यांमुळेच संशय अधिक गडद, चौकशी अहवालातून संगणमताची छाया स्पष्ट?
कराड : गैरहजर कामगाराची कागदावर हजेरी; शासनाच्या पैशाच्या अदायगीवर गंभीर प्रश्नचिन्ह! कराड येथील शासकीय धान्य गोदामातील टोळी क्रमांक ९६ मधील…
Read More » -
२१६२ शिधापत्रिकेची कागदपत्रे तपासली, २६७५ चा पुराव्यासह दावा; मग ५१३ शिधापत्रिकांची कागदपत्रे कुठे? समितीसमोर पुरावे दिल्याचा दावा, तरी अहवालात ५१३ वर एकही शेरा नाही?
कराड : कराड तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती साहिला नायकवडे यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेल्या नवीन व दुबार शिधापत्रिकांच्या…
Read More » -
उत्पन्नाचा दाखला नाही, रहिवासी पुरावा नाही; मूळ रेशन कार्ड मधून नाव कमी न करताच नवीन कार्ड! २१६२ रेशन कार्ड मंजूरी प्रक्रियेच्या अहवालात चौकशी समितीचा गंभीर ठपका?
कराड : पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती साहिला नायकवडे यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेल्या २१६२ नवीन व दुबार शिधापत्रिकांच्या (रेशन कार्ड)…
Read More » -
२१८१ शिधापत्रिका ‘बारा अंकी क्रमांकाविना’ वाटप? पुरावे चौकशी समितीसमोर, तरी अहवालात उल्लेखच नाही! तक्रारदारांचा थेट सवाल—‘मग या २१८१ शिधापत्रिकांचे काय?’
कराड : RCMS पोर्टलवर बारा अंकी क्रमांक प्राप्त होण्यापूर्वी शिधापत्रिका वितरित केल्याप्रकरणी श्रीमती साहिला नाईकवडे, पुरवठा निरीक्षण अधिकारी, कराड यांना…
Read More » -
चौकशी समितीच्या अहवालात प्रशासकीय अनियमितता, नियमभंगाचा ठपका; पुरवठा अधिकारी कारवाईस पात्र, मग तक्रारदाराचे म्हणणे व पुरावे अहवालाबाहेर का?
कराड : कराड तहसील कार्यालयातील RCMS पोर्टलवरील नोंदणी आणि नवीन शिधापत्रिका वितरण प्रक्रियेबाबत करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समितीने जिल्हा…
Read More » -
६३ व्या दिवशी चौकशी अहवाल हाती; सहा अहवालांत गंभीर बाबी, पण हजारो पुरावे आणि तक्रारदारांचे लेखी म्हणणे गायब? भरतकुमार तुंबडे यांच्या चौकशीवर आंदोलकांचा थेट सवाल!
कराड : कराड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज ६३ वा दिवस असून, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे चौकशी समितीने…
Read More »