मुख्य संपादक : गणेश पवार
-
राजकिय
शिंदेवाडी – विंग येथे शुक्रवारी भव्य बांधकाम कामगार संमेलन
कराड : भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणच्यावतीने शुक्रवारी (ता. २०) शिंदेवाडी – विंग येथे दुपारी ३ वाजता भव्य बांधकाम कामगार…
Read More » -
राज्य
कराडमधील वाढीव भागातील रहिवाशांचे मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठीय्या आंदोलन
कराड : कराड शहरात हद्दवाढ झालेल्या भागातील रहिवाशांनी कराड मुख्याधिकाऱ्यांच्या दालना बाहेर आंदोलनाचा पवित्रा घेतला. हा भाग जवळपास पंधरा वर्षे…
Read More » -
राज्य
कराड तालुक्यामध्ये नवीन अधिकारी त्यांचा नवीन कायदा कोणाचा फायदा (भाग दोन)
कराड : कोतवालांना त्यांच्या सजा मध्ये काम करण्याबाबत वरिष्ठांनी आदेश दिलेले असताना 22 कोतवालांना तहसील कार्यालयाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करण्यासाठी…
Read More » -
राजकिय
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले
कराड : महायुतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री वयोश्री योजना ६५ वर्षांवरील ज्येष्ठ…
Read More » -
राज्य
सह्याद्रि कारखान्यामध्ये विश्वकर्मा पूजा उत्साहात संपन्न
कराड : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यावर, श्री विश्वकर्मा दिनाचे औचित्य साधून, कारखान्याच्या विस्तार वाढ प्रकल्पावर कंत्राटदारांमार्फत परराज्यातून आलेल्या कामगारांनी श्री…
Read More » -
राज्य
कराड तालुक्यामध्ये नवीन अधिकारी त्यांचा नवीन कायदा, पण कोणाचा फायदा
कराड : कराड तालुक्यात नवीन अधिकारी नवीन कायदा याचा पायडांच पडलेला आहे. येणाऱ्या नवीन अधिकाऱ्याने आपल्या मर्जीनुसार कारभार करायचा आणि…
Read More » -
ताज्या बातम्या
मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण ? : देवेंद्र फडणवीस
पुणे : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे मराठवाडा मुक्ती दिनापासून (17 सप्टेंबर) पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहेत. त्यांना कोण उपोषणाला…
Read More » -
ताज्या बातम्या
मनोज जरांगेंना विनंती आहे की मुंबईत या, चांगला शेवट करू : दीपक केसरकर
मुंबई : लोकसभेला महायुतीला महागात पडलेले मराठा आरक्षण आता विधानसभेलाही भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंदोलक मनोज जरांगे मुख्यमंत्री एकनाथ…
Read More » -
राज्य
‘जयवंत शुगर्स’चा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात
कराड : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याचा १४ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री.…
Read More » -
राज्य
शेती विकासात कराड तालुका खरेदी विक्री संघाचे भरीव योगदान : उदयसिंह पाटील-उंडाळकर
कराड : कराड तालुका खरेदी विक्री संघाने तालुक्यातील शेती व शेतकरी विकासासाठी भरीव असे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन रयत सहकारी…
Read More »