सातारा
-
४८८ धान्यपात्र कुटुंबांचे स्थलांतर नेमके कोणाच्या मागणीवर? चौकशी समितीसमोर गंभीर प्रश्न?
कराड : कराड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून तब्बल ४८८ धान्यपात्र कुटुंबांचे एका स्वस्त धान्य दुकानातून दुसऱ्या स्वस्त धान्य दुकानात स्थलांतर…
Read More » -
गोटेच्या सुपुत्राची मानवाधिकाराच्या रणांगणात दमदार एंट्री; प्रीतम हातेकर यांच्यावर सातारा जिल्ह्याची मोठी जबाबदारी!
कराड : गोटे (ता. कराड) : अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे, भ्रष्टाचाराला थेट जाब विचारणे आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी संविधानिक मार्गाने संघर्ष उभा…
Read More » -
शासनाची यादी डिसेंबर २०२५मध्ये आली; मग त्याआधी २१९७ कुटुंबांची नावे कमी करण्याचा आधार काय? चौकशी समितीने आता प्रत्येक फाईल उघडून सत्य बाहेर काढावे!
कराड : कराड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून ३१ डिसेंबर २०२४पासून धान्यलाभार्थी कुटुंबांची नावे कमी करण्याची कार्यवाही सुरू होती, तर शासनाकडून…
Read More » -
अधिकारी आपल्या कुटुंबासोबत रक्षाबंधन साजरे करतील; आंदोलक मात्र समाजासाठी रस्त्यावरच ६० व्या दिवशी राखीच्या धाग्यातून प्रशासनाला जागे होण्याचा भावनिक इशारा देतील
कराड : कराड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या कथित चुकीच्या कामकाजाविरोधात सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा आज ५३ वा दिवस आहे. न्याय्य…
Read More » -
चौकशी समितीची आता खरी कसोटी? २,६७५ रेशन कार्डांच्या प्रत्येक नोंदीवर निर्णय द्यावाच लागणार?
कराड : कराड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात अवघ्या सुमारे १९ महिन्यांच्या कालावधीत वितरित झालेल्या २,६७५ ऑफलाइन रेशन कार्डांचा विषय आता…
Read More » -
५८५१ कुटुंबांना धान्य मंजुरीच्या कागदपत्रांमध्ये योग्य किती, अपूर्ण किती अन् चौकशी समिती समोर कागदपत्रे नाहीत किती, याबाबत चौकशी समितीच्या अहवालामध्ये स्पष्टता असणार का?”
कराड : कराड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागामार्फत ५८५१ कुटुंबांना शासकीय धान्य योजनांचा लाभ देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आता या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची…
Read More » -
गरीबांच्या डोक्यावर पक्कं छप्पर देण्यासाठी अतुल भोसले मैदानात; विरोधक मात्र ‘हिशोब’ घेऊन राजकारणात?
कराड : पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांच्या डोक्यावर गेली अनेक वर्षे असलेले असुरक्षित छप्पर कधी पक्क्या घरात बदलेल, हा प्रश्न त्या गरीब…
Read More » -
५८५१ कुटुंबांच्या धान्य पात्रतेचा आता ‘कागदोपत्री’ हिशोब!
कराड : कराड तालुक्यात मागील सुमारे १५ ते १६ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ५८५१ कुटुंबांचा धान्य पात्रता यादीमध्ये समावेश झाल्याची माहिती…
Read More » -
४,९९४ की १०,४५९? ‘मिशन सुधार’च्या आकड्यांवर कराडमध्ये खळबळ?
कराड : कराड तालुक्यात ‘मिशन सुधार’ मोहिमेअंतर्गत धान्यास पात्र असलेल्या शिधापत्रिकांची छाननी करून सुमारे १०,४५९ शिधापत्रिका धान्य पात्रता यादीतून कमी…
Read More » -
प्रत्येक तक्रारीचा स्वतंत्र अहवाल द्या; पुराव्यांची स्वतंत्र फाईल करा, अन्यथा चौकशी समिती विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार!
कराड : पुरवठा विभागातील कथित गैरप्रकारांच्या निष्पक्ष चौकशीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज ४९ वा दिवस असून, दिनांक २३ जुलै २०२६…
Read More »